वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते

वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते

 

 सोदाहरण स्पष्टीकरण द्या

प्रश्न

वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते ?

उत्तर

 

वनस्पती उत्सर्जन क्रियेत फुले, फळे तसेच राळ, डिंक असे उपयुक्त पदार्थ बाहेर टाकतात. हे सगळे पदार्थ मानवी जीवनात उपयुक्त आहेत. तसेच रबराच्या चिकांपासून रबर बनतो. रबरापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात.


Previous Post Next Post