आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही

आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

उत्तर

 

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.



Previous Post Next Post