आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते

आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

उत्तर

 

i) १८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत १२ तासांच्या फरकाने येते, त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. 

ii) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही १८०° रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली जाते.



Previous Post Next Post