आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही

आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

 आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

उत्तर

 

i) आंतरराष्ट्रीय बाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. 

ii) त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८० रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.


Previous Post Next Post