हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.

उत्तर : 

१९३८ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. या संघटनेला मान्यता मिळविण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले. त्यांना नारायण रेड्डी, सिराझ-उल्हसन तिरमीजी यांचे सहकार्य लाभले. पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावंत अनुयायी होते.


Previous Post Next Post