एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो.

उत्तर :

दगड वर जाताना, आरंभिचा वेग = u    अंतिम वेग = v = o  

कारण वर जाताना वेग कमी होत जातो व एका विशिष्ट उंचीवर अंतिम वेग शून्य होते व त्याक्षणी दगड खाली पडण्यास सुरुवात होते. 

पदार्थाने गाठलेली उंची = h 

पदार्थाचे त्वरण = a = - g 

(येथे त्वरण ऋण घेतले आहे. कारण दगडाच्या गतीची दिशा व त्वरणाची दिशा विरुद्ध आहे.)

आता दगड खाली येताना    आरंभिचा वेग u = o 

(कारण वस्तू वर जाताना विशिष्ट उंचीवर तिचा वेग शून्य होतो व त्या क्षणी वस्तू खाली पडण्यास सुरुवात होते. म्हणून आरंभिचा वेग   u = o)

दगडाने कापलेले अंतर = h

Previous Post Next Post