समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का ? का ?
उत्तर :
होय, दुप्पटीने अधिक कठीण होईल. कारण .........
समजा, वस्तूचे वस्तुमान = m1 व सुरुवातीचे गुरुत्वत्वरण = g
∴ वस्तूचे वजन W = m1 g ............(i)
आता गुरुत्वत्वरण दुप्पट झाले.
∴ गुरुत्वत्वरण = 2g
∴ वस्तूचे वजन = m1 x (2g)
= 2 x (m1g)
= 2 W
∴ गुरुत्वत्वरण दुप्पट झाल्यास वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होते. त्यामुळे ती ओढून नेल्यास दुप्पटीने अधिक कठीण होईल.