माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint presentation तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा

प्रश्न 

 उत्तर 

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून Power Point Presentation तयार करतांना -

i) सर्वप्रथम ज्या घटकावर Power Point Presentation बनवावयाचे आहे त्यासंबंधी सर्व मजकूर, चित्रे गोळा केली. 

ii) File tab, New Slide, Blank Slide Insert, Design tab इत्यादी संबंधी माहिती करून घेतली. 

iii) Animation tab च्या साहाय्याने Slide ला ॲनिमेशन दिले. 

iv) Slide Show करून खात्री करून घेतली.

Previous Post Next Post