संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

प्रश्न 

संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

 उत्तर 

संगणकाचा वापर करतांना संगणक चालू बंद करण्यापासून तर Software चा वापर करण्यापर्यंत प्रत्येक वेळी अडचणी येत गेल्या. प्रत्येक वेळी मात्र काही अडचणी वाचून, समजावून घेऊन, वापरून सुटत गेल्या त्यापैकी खालील प्रमाणे आहेत -

i) कधी कधी संगणक वापरतांना अडचण आली तर हार्डवेअरची मदत घ्यावी लागली. 

ii) कधी कधी काही Software application मध्ये अडचण येते. योग्य प्रकारे सुरू वा बंद न केल्यामुळे येणारी ही अडचण आहे. 

iii) संगणकाचा वापर करतांना अनेक वायर एकमेकांत गुंतलेले दिसतात, ते नीट काळजीपूर्वक पाहूनच सुरू करावे अन्यथा संगणकाचे नुकसान होवू शकते. 

iv) शक्यतोवर कोणतीही application सुरूच ठेऊन संगणक बंद करू नये.

Previous Post Next Post