तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल

प्रश्न 

 उत्तर 

आमच्या जवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी आम्ही खालील  माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ

i) संगणक/लॅपटॉप 

ii) मोबाईल 

iii) रेडीओ/टेलिग्रॉम 

iv) दूरदर्शन

v) ई-मेल

Previous Post Next Post