चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते

चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते

 शास्त्रीय कारणे लिहा

प्रश्न

चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते

उत्तर

कारण - i) चुन्याच्या निवळीची CO2 बरोबर अभिक्रिया होते. 

 ii) त्यातून कार्बन डायऑक्साड वायू प्रवाहित होतो. अंद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. म्हणून चुन्याची निवळी दुधाळ होते. 

Previous Post Next Post