ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत

ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत

 शास्त्रीय कारणे लिहा

प्रश्न

ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत

उत्तर

कारण - i) ग्रॅफाइट हे काळे, मऊ, ठिसूळ असते. 

ii) दागिने तयार करण्यासाठी कठीण धातूं आवश्यक असते. ग्रॅफाइड हे कठीण नसल्यामुळे याचा वापर दागिण्यांमध्ये करत नाही. तसेच ग्रॅफाइट हे बहुतांश द्रावकांत विरघळत नाही.

Previous Post Next Post