बायोगॅस हें पर्यावरणस्नेही इंधन आहे

बायोगॅस हें पर्यावरणस्नेही इंधन आहे

 

 शास्त्रीय कारणे लिहा

प्रश्न

 

बायोगॅस हें पर्यावरणस्नेही इंधन आहे

उत्तर

 

कारण - i) बायोगॅस तयार करतांना जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. 

ii) यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. म्हणून बायोगॅस हे पर्यावरणस्नेही इंधन आहे.


Previous Post Next Post