हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत

हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत

 स्पष्ट करा

प्रश्न

हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत

उत्तर

i) हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन मधील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. 

ii) याचे द्रवणाक व उत्कलनांक उच्च असतात. 

iii) या पदार्थाना निश्चित भौमितीक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. म्हणून हिरा, ग्रॅफाइट व फुलरिन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत.

Previous Post Next Post