दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो

दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो

 

 स्पष्टीकरणासह लिहा 

प्रश्न

 

दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो

उत्तर

 

साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडीअमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शिअम व मॅग्नेशिअम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे त्यांचा साका तयार होतो.


Previous Post Next Post