पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात

पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात

 स्पष्टीकरणासह लिहा 

प्रश्न

पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात

उत्तर

i) पावडर कोटिंग पद्धतीत पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. 

ii) इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रे डिपॉझिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात. 

iii) ह्या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो.

Previous Post Next Post