विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते

विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते

 स्पष्टीकरणासह लिहा 

प्रश्न

विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते

उत्तर

कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्लोराइडस व सल्फेट्सच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते. असे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी Na2 CO3 (धुण्याचा सोडा) वापरतात. सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशिअम व कॅल्शिअमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. म्हणून विहिरीचे दुष्पेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.

Previous Post Next Post