पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल ? का ?

पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल ? का ?

प्रश्न 

पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग  वापराल ? का ? 

 उत्तर 

पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी बीट, पळसाची फुले, पालक, गुलमोहोर, फळांचे अर्क या निसर्गातील विविधरंगी स्रोतांपासून तयार केलेले रंग वापरू. कारण - या नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही प्रकारचे अपायकारक रोग होत नाही. 

Previous Post Next Post