टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे

टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे

प्रश्न 

टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे

 उत्तर 

i) कारण पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाही. उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही. 

ii) तसेच टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात. 

iii) टेफ्लॉन कोटेड वस्तुंवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही. म्हणून टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला आहे.

Previous Post Next Post