प्रश्न | टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा |
उत्तर | टेफ्लॉनचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत. i) वातावरणाचा व रासायनिक पदार्थाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही. ii) पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत. iii) उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327°C आहे. iv) टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात. |
Tags:
टेफ्लॉनचे_गुणधर्म_लिहा