औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात

औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात

प्रश्न 

औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात

 उत्तर 

औदयोगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग पुढील ठिकाणी करतात.

i) रेडिओग्राफी 

ii) जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे 

iii) X-Ray unit मध्ये 

iv) दीप्तिमान रंग व किरणोत्सारदिप्ति रंग 

iv) सिरॅमिकपासून बनविण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेटस्, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. त्यासाठी किरणोत्सारीतेचा उपयोग होतो. 

Previous Post Next Post