कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात

कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात

प्रश्न 

कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात

 उत्तर 

 

i) कृत्रिम खाद्य रंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार उद्भवू शकतात. 

ii) ॲलर्जी होते, कर्करोग होऊ शकतो.



Previous Post Next Post