प्रश्न | रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळ ते सोदाहरण स्पष्ट करा |
उत्तर | रुग्णाचे वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. i) पाळणा पद्धत - मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यांसाठी उपयुक्त. ii) पाटुंगळीला मारणे - रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत. iii) मानवी कुबडी पद्धत - एकाच पायाला जखम /मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे. iv) खेचून किंवा उचलून नेणे - बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी. v) चार हातांची बैठक - जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते. vi) दोन हातांची बैठक - जे रुग्ण आधारासाठी स्वत:चे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात. vii) स्ट्रेचर - आपत्तीकाळात घाईगडबडीच्या वेळी नेहमीच स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूंचा जसे बांबू दरवाजे, ब्लॅकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे. सर्व पद्धती वापरताना रुग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्याला प्रत्येक वेळी धीर देणे आवश्यक आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय