प्रश्न | विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा |
उत्तर | i) माहिती संप्रेषणामुळे विज्ञानातील काही प्रयोग तसेच संकल्पना, सम्युलेशन आणि अॅनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणें आणि सहजतेने निर्देशीत केले जातात. उदा. चेतासंस्था कार्य. ii) धोकादायक आणि महागडै वैज्ञानिक प्रयोग संगणकावरील सिम्युलेशनचा वापर करून अधिक सुरक्षित वातावरणात आणि कमी खर्चात करता येतात. iii) फ्लाईट सिम्युलेटरचा वापर वैमानिकांना प्रशिक्षण देताना केला जातो. त्यामुळे विमानावर ताबा ठेवणे, प्रत्यक्ष आणीबाणीची परिस्थिती निर्माण न करताही आणीबाणीच्या वेळी कमीत कमी जीवित आणि मालमत्ता हानी होईल अशा पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थी वैमानिकांना आत्मसात करता येते. iv) वैद्यकीय शिक्षणातही प्रत्यक्ष रुग्णावर प्रयोग करून त्याचा जीव धोक्यात न आणता अवघड शस्त्रक्रिया करायला शिकणे, त्याचा सराव करणे विदयार्थ्यांना सिम्युलेशनमुळे शक्य होते. v) स्फोटक पदार्थांच्या चाचण्या प्रत्यक्ष स्फोट न घडवता घेता येणे आणि त्याचे परिणाम अभ्यासणे सिम्युलेशनमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांवर घेण्यात येणाऱ्या औषधांच्या चाचण्या नैतिक बंधने पाळून आणि त्यांच्या जीविताला कमीतकमी धोका पोहोचेल अशा पद्धतीने घेता येणे नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य होते. vi) तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. उदा. हवामानशास्त्र vii) इंटरनेट, ईमेल, न्युजग्रुप, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकीपिडीया, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इत्यादी शास्त्रीय माहिती गोळा करता येते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय