अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा

अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा

प्रश्न 

अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा

 उत्तर 

i) टॉर्च, ii) प्रोजेक्टर लॅम्प, iii) फ्लडलाईट

i) टॉर्च - टॉर्चमध्ये प्रकाशाचा स्त्रोत अंतर्वक्र आरशाच्या नाभीपाशी ठेवला जातो. त्यामूळे प्रकाशाचा समांतर झोत मिळतो. 

ii) प्रोजेक्टर लॅम्प - प्रोजेक्टर लॅम्पमध्ये अंतर्वक्र आरशाच्या वक्रता प्रकाशाचा स्रोत ठेवला जातो.

iii) फ्लडलाईट - फ्लडलाईटमध्ये आरशाच्या वक्रता मध्याच्या थोड्या पलीकडे प्रकाशाचा स्रोत ठेवला जातो. त्यामुळे प्रकाशझोत तीव्र स्वरूपात मिळतो.

Previous Post Next Post