विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो

विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो

 

 स्पष्टीकरणासह लिहा 

प्रश्न

 

विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो

उत्तर

 

i) विरंजक चूर्णातील प्रमुख घटक क्लोरीन असतो. 

ii) या विरंजक चुर्णाचे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमुळे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. त्यामुळे विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.


Previous Post Next Post