गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक कोणत्या प्रकारचा असतो ? का ?

गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक कोणत्या प्रकारचा असतो ? का ?

प्रश्न 

गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक कोणत्या प्रकारचा असतो ? का ?

 उत्तर 

i) गोलीय आरसा फुटल्यावर जे आरशाचे तुकडे होतात त्या प्रत्येकाचा प्रकार अंतर्गोल अथवा बहिर्गोलच असतो. अर्थातच मळ आरशाच्याच प्रकारचा असतो. 

ii) आरशाच्या परावर्तक पृष्ठभाग व वक्रता त्रिज्या यांच्यात काहीही फरक पडत नसल्याने गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाच्या प्रत्येक तुकडा मूळ आरशाच्या प्रकारचाच असतो.

Previous Post Next Post