चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात

चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात

 शास्त्रीय कारणे स्पष्ट करा

प्रश्न

चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात

उत्तर

कारण - i) कुठल्याही इमारतीचे छत व भिंती यांवरून ध्वनीतरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनीतरंग एकत्र येऊन निनाद तयार करतात. 

ii) त्यामुळे वर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा तसेच वाढलेल्या महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होते. 

iii) याप्रकारचा अनावश्यक निनाद टाळण्याच्या हेतूने चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनवलेली असतात. 

Previous Post Next Post