अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो

अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो

प्रश्न 

अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास  काही वेळाने कागद का पेटतो

 उत्तर 

i) अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरण नाभीय प्रतलात एकत्र येतात. 

ii) जेव्हा अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतली जाते त्यावेळी सूर्यकिरण नाभीय प्रतलात एकत्र येतात.

iii) सूर्यकिरण एकाच बिंदूवर एकत्रित आल्याने तेथे उष्णता निर्माण होते. 

v) त्यामुळे अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने तेथे उष्णता निर्माण होऊन कागद पेट घेतो.

Previous Post Next Post