ॲनोडायझींगमध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात

ॲनोडायझींगमध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात

 स्पष्टीकरणासाह लिहा

प्रश्न

ॲनोडायझींगमध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात

उत्तर

i) विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझींग केले जाते. 

ii) विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. 

जन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. 

(iii) विद्युतप्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. 

iv) ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनिअम वस्तूरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनिअम ऑक्साइडचा थर तयार होतो. म्हणून ॲनोडायझींगमध्ये अल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. 

Previous Post Next Post