शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविदयालये कोणती भूमिका बजावतात

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविदयालये कोणती भूमिका बजावतात

 

 सविस्तर उत्तरे लिहा

प्रश्न

 

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविदयालये कोणती भूमिका बजावतात

उत्तर

 

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविदयालये यांची भूमिका -

i) देशातील सर्व कृषी विद्यापीठातून आधुनिक तंत्राचे कृषी शिक्षण दिले जाते. कृषी संशोधनही त्याच पद्धतीने चालते. 

ii) संकरित, सुधारीत शेती संशोधनाबरोबर आता जनुक बदल, एरोपॉनिक, हायटेक संशोधन केले जाते. 

iii) मात्र गेल्या काही वर्षांपासून काही अध्यात्मिक शिक्षकांनी सेंद्रिय व वैदिक शेतीचे प्रयोग सुरू करून त्याचा प्रचार व प्रसार केला आहे. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत कृषी विद्यालयांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. 

iv) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे. कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सक्षम शेती करून दाखविली पाहिजे यासाठी शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.


Previous Post Next Post