८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला

उत्तर :

कारण - (i) ८ मार्च १९५७ रोजी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा निघाला होता. कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामकरी महिलांचा पहिलाच मोर्चा होता. याच मागण्यांसाठी ८ मार्च १९०९ रोजी महिलांनी संप केला. 

ii) परिणामी डेन्मार्कला झालेल्या ‘वुमेन्स सोशलिस्ट इंटरनॅशनल' च्या बैठकीत हा 'महिलांच्या लढ्याचा दिवस' म्हणून जाहीर झाला. 

iii) १९७५ हे 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून साजरे झाले, तर १९७७ मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव केला. त्यामुळे ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.

Previous Post Next Post