महिला आयोगामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली
उत्तर :
स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांसंदर्भातील घटनात्मक तरतुदीचे परिणाम तसेच स्त्रियांचे शिक्षण व त्याची टक्केवारी, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान परिस्थिती, त्यांचे वेतन (पुरुषांच्या तुलनेत) स्त्री-पुरुष प्रमाण, जन्म भूमिका अशा सर्वंकष मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली