संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला ? कशाप्रकारे ?

संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला ? कशाप्रकारे ?

प्रश्न 

संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला ? कशाप्रकारे ?

 उत्तर 

i) विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर खूप प्रभावीपणे केला जावू शकतो. 

ii) विज्ञानातील काही प्रयोग, तसेच संकल्पना, सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशीत केले जातात. उदा. चेतासंस्थेचे कार्य. 

iii) माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. 

iv) यासाठी माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल, माइक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा वापर झाला..

Previous Post Next Post