कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात

कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात

प्रश्न 

कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात

 उत्तर 

कार्बन व त्याची संयुगे ही ज्वलनशील घटक आहेत. या संयुगाचे ज्वलन केल्यास कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. याच्या संयुगामुळे पाणी तयार होते. या संयुगाच्या ज्वलनाने उष्णता निर्माण होते. जी अनेक कामांसाठी उपयोगात आणली जाते. म्हणून कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग करतात.

Previous Post Next Post