कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो

कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो

प्रश्न 

कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो

 उत्तर 

i) कार्बन डायऑक्साइड, कॅल्शिअम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन, हिरा, ग्रॅफाइट. या संयुगांच्या स्वरूपात कार्बन सापडतो.

ii) जीवाश्म इंधने - दगडी कोळसा, पेट्रोलिअम, नैसर्गिक वायू. 

iii) कार्बनी पोषद्रव्ये - पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद.

iv) नैसर्गिक धागे - कापूस, लोकर, रेशीम, इत्यादी. संयुगाच्या स्वरूपात कार्बन सापडतो.

Previous Post Next Post