ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो

ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो

प्रश्न 

ध्वनीशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो

 उत्तर 

i) ध्वनीशोषक साहित्याचा वापर सभागृहांमध्ये तसेच चित्रपटगृहामध्ये केला जातो. 

ii) अनावश्यक निनाद टाळण्यासाठी तसेच प्रतिध्वनी निर्माण न होण्यासाठी सभागृहांमध्ये तसेच चित्रपटगृहांमध्ये ध्वनिशोषक साहित्याचा वापर केला जातो.

Previous Post Next Post