स्प्रेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात

स्प्रेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात

 स्पष्टीकरणासह लिहा

प्रश्न

स्प्रेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात

उत्तर

i) सिरॅमिक हे ठिसूळ, विदयुतरोधक व जलरोधक आहेत. 

ii) तसेच सिरॅमिक हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. 

iii) स्पेस शटल हे अतिशय वेगाने जात असतांना प्रचंड प्रमाणात उष्णता उत्सर्जित करते. त्यामुळे सिरॅमिक टाईल्स त्या तापमानाला अवरोध करत स्पेस शटलला कोणतीही हानी होऊ देत नाही. त्यामुळे स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.

Previous Post Next Post