संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे
उत्तर :
i) आपल्या संविधानाप्रमाणे कायदयापुढे सगळे समान आहेत.
ii) कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.