समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे

समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे

समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे

उत्तर :

i) कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानात नमूद करण्यात आलेले आहे. त्यासाठी समाजकल्याण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 

ii) या समाजकल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आयोग्यसुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे.

Previous Post Next Post