ग्रॅफाइट विदयुतवाहक आहे

ग्रॅफाइट विदयुतवाहक आहे

 

 शास्त्रीय कारणे लिहा

प्रश्न

 

ग्रॅफाइट विदयुतवाहक आहे

उत्तर

 

कारण - i) ग्रॅफाइड हे काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. 

ii) ग्रॅफाइडमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. 

iii) ग्रॅफाइटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणून ग्रॅफाइड विदयुतवाहक आहे.


Previous Post Next Post