स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला

स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला

 

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

 

स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला

उत्तर

 

कारण - i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात.  

ii) तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. 

iii) परंतु मिश्र अर्थव्यवस्था ही खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

iv) आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्था’ ही सर्वांधिक योग्य अर्थव्यवस्था ठरली. त्यामुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.


Previous Post Next Post