तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा

तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा

 सविस्तर उत्तरे लिहा

प्रश्न

तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा

उत्तर

i) 'स्वच्छ शाळा - सुंदर शाळा' - या उपक्रमाअंतर्गत शाळेचा परिसर व त्याबाहेरील परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले जाते.

ii) पर्यावरण संरक्षण - पर्यावरण संरक्षणासंबंधी 'झाडे लावा जीवन जगवा', 'वृक्षदिंडी' हे उपक्रम राबविल्या जातात. या उपक्रमांद्वारे झाडांचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जाते.

iii) मुली वाचवा - 'मुलगी ही ओझ नसून ती दोन्ही घरांचा उद्धार करणारी असते,' हे सर्वांना समजावून सांगण्यासाठी 'मुली वाचवा' हा उपक्रम शालेय आणि सहशालेय यांच्या मार्फत राबविल्या जातो. या उपक्रमाअंतर्गत मुलींचे मोफत शिक्षण, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, मुलींची सर्व क्षेत्रातील प्रगती यासंबंधी माहिती दिली जाते.

Previous Post Next Post