वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असले

वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असले

प्रश्न 

वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असले

 उत्तर 

i) बहिर्वक्र आरशासामोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही किरणांचे परावर्तन होत असल्याने आरशामागे, सुलटी आणि वस्तूहून लहान असते. 

ii) वाहनांच्या बाहेरील बाजूस बहिर्वक्र आरसा बसवल्यास वाहन चालकात त्याच्या मागील वाहनांची लहान तसेच स्पष्ट प्रतिमा दिसते. 

iii) त्यामुळे वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बहिर्वक्र आरसा बसवलेला असतो.

Previous Post Next Post