आयनिक संयुगे म्हणजे काय

आयनिक संयुगे म्हणजे काय

 

प्रश्न 

आयनिक संयुगे म्हणजे काय

 उत्तर 

 

धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. 

किंवा

धातूकडून अधातूकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे (Ionic कोंपौंडस) म्हणतात. 


Previous Post Next Post