प्रश्न | आयनिक बंध म्हणजे काय |
उत्तर | धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. |
Tags:
आयनिक_बंध_म्हणजे_काय