प्रश्न | आयनिक संयुगे म्हणजे काय |
उत्तर | धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. किंवा धातूकडून अधातूकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे (Ionic कोंपौंडस) म्हणतात. |
Tags:
आयनिक_संयुगे_म्हणजे_काय