क्षरण म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

क्षरण म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

प्रश्न

 क्षरण म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

उत्तर

 

 

धातू हवा, पाणी किंवा रासायनिक पदार्थ (आम्ल) यांच्या सान्निध्यात आले असता हळूहळू त्यांची झीज होण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला क्षरण म्हणतात. किंवा क्षरण म्हणजे पर्यावरणामुळे पदार्थाचा होणारा -हास.

लोखंडाचे क्षरण ही सर्वांत प्रमुख समस्या आहे. कारण लोखंड है इमारती, पूल, जहाजे, स्वयंचलित वाहने इत्यादींच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन तपकिरी पदार्थाचा थर जमा होतो. या पदार्थास गंज म्हणतात.

Previous Post Next Post