लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या तीन पद्धती लिहा

लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या तीन पद्धती लिहा

प्रश्न

 लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या तीन पद्धती लिहा

उत्तर

 

 

i) लोखंडावर रंग, तेल किंवा ग्रीस यांचा थर लावला असता गंज रोखता येतो. 

ii) लोखंडाचा गंज किंवा क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो. याला गॅल्व्हनायझिंग म्हणतात.

iii) लोखंडाचे संमिश्रीकरण (Alloying) केले असता, गंज रोखता येतो.

Previous Post Next Post