धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगा

धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगा

प्रश्न

 धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगा

उत्तर

 

 

i) धातूचा हवेशी संपर्क तोडल्यास क्षरण रोखता येते. 

ii) धातूवर एखादया पदार्थाचा घर बसवणे, जेणेकरून हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यातील अभिक्रिया होणार नाही.

iii) धातूवर रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावला असता क्षरण रोखता येते. लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी या पद्धती वापरतात.

iv) क्षरणकारी धातूवर अक्षरणकारी धातूचा थर बसवल्यामुळे सुद्धा क्षरण रोखता येते. यासाठी गॅल्व्हनायझिंग, कथिलीकरण, विद्युत-विलेपन, धनाग्रीकरण आणि संमिश्रीकरण यासारख्या पद्धती वापरल्या जातात.


Previous Post Next Post